नेटफ्लिक्स (Netflix) मंचावर नुकतीच प्रदर्शित झालेली "IC 814" वेब सिरीज (IC 814, Web Series Controversy) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या अपहरणावर (Indian Airlines Hijacking आधारित या सिरीजमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्यक्तिरेखा आणि इतर सामग्रीवरुन आक्षेप घेतले जात आहेत.
...