'पुष्पा 2' फेम रश्मिका जिममध्ये व्यायाम करताना जखमी झाली. यामुळे तिच्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण सध्या थांबवण्यात आले आहे. तिचे चाहते या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु दुखापतीमुळे शुटिंगला ब्रेक द्यावा लागला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला आहे.
...