⚡House Arrest Web Show Controversy: उल्लू ॲपवरील अश्लील सामग्री, अभिनेता एजाज खान विरोधात एफआयआर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
OTT Controversy: उल्लू अॅपवरील 'हाऊस अरेस्ट' या वेब शोमध्ये कथित अश्लील सामग्रीवरून मुंबई पोलिसांनी अभिनेता एजाज खान, निर्माता राजकुमार पांडे आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.