entertainment

⚡'हेरा फेरी 3' मधून परेश रावलच्या बाहेर पडण्यावर Akshay Kumar ने सोडले मौन; दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- 'हा विषय गंभीर आहे...' (Video)

By Prashant Joshi

मुंबईत एका पत्रकार परिषदेत, चित्रपटाचा निर्माता आणि प्रमुख अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने प्रथमच या विषयावर आपले मौन सोडले. त्यांने परेश रावल यांना ‘माझा चांगला मित्र’ आणि ‘उत्तम अभिनेता’ असे संबोधून त्यांच्याबाबत आदर व्यक्त केला, परंतु हा मुद्दा ‘गंभीर’ असल्याचेही नमूद केले.

...

Read Full Story