मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अधिक माहितीचा तपास केला तेव्हा ओला बुक करणारी व्यक्ती गाझियाबादमधील तरुण असल्याचे आढळून आले, त्याचे नाव रोहित त्यागी असून त्याचे वय फक्त 20 वर्षे आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे फक्त गंमत म्हणून केल्याचे त्याने सांगितले.
...