entertainment

⚡'राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा RRR चित्रपट म्हणजे गे लव्ह स्टोरी'; ऑस्कर विजेता Resul Pookutty ची टिप्पणी

By टीम लेटेस्टली

आरआरआरवरील टिप्पणीसाठी रेसुलवर जोरदार टीका होत आहे. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर आता त्याने यावर स्पष्टीकरणही दिले आहे. तो म्हणाला की, पाश्चात्य देशांतील लोक या चित्रपटाबाबत जे म्हणतात ते मी उद्धृत केले आहे.

...

Read Full Story