Urvashi Rautela Marriage: सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि 'बिग बॉस 8' विजेता गौतम गुलाटी (Gautam Gulati) चा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण यात उर्वशी रोतेला गौतम गुलाटीसोबत सप्तपदीचं वचन घेताना पाहायला मिळत आहे. हा फोटो गौतम गुलाटीने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो पाहून उर्वशीच्या चाहत्यांना तिने खरचं गौतम गुलाटीसोबत लग्न केलं आहे का? असा प्रश्न पडला आहे. चला तर मग सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमागील सत्य जाणून घेऊयात...
...