⚡गायक उदित नारायण यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला आग
By Bhakti Aghav
उदित नारायण यांच्या स्कायपॅन इमारतीला आग लागल्याची बातमी अग्निशमन दलाला मिळाली. इमारतीतील एक अपार्टमेंट आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. तथापी, अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी बराच वेळ लागला.