नरेंद्र चंचल यांच्या निधनामुळे मनोरंज आणि इतरही क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे. आई कैलाशवती यांच्याकडून त्यांनी भजन गायनाचे धडे घेतले. त्यांच्या आई कैलाशवती या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यामुळे आईच्या गायनांच्या मैफीली ऐकतच नरेंद्र चंचल लहानाचे मोठे झाले
...