बॉलिवूड

⚡लिप सर्जरीमुळे ईशा देओल चर्चेत, पाहा व्हिडिओ

By Pooja Chavan

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओल नेहमी काहीना काही गोष्टींवरून चर्चेत राहते. फेब्रुवारी महिन्यात बॉलिवूडची अभिनेत्री ईशा देओलने पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेतला होता.

...

Read Full Story