⚡मद्यधुंद मल्याळम अभिनेता विनायकनचे हैदराबाद विमानतळावर गैरवर्तन; अभिनेत्याला अटक
By Bhakti Aghav
इंडिगोच्या गेट स्टाफसोबत अभिनेत्याने गैरवर्तन केले. यावेळी विनायकन मद्यधुंद अवस्थेत होता. बराच गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक करून गुन्हा दाखल केला. ‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, जेलर फेम अभिनेता हैदराबादहून गोव्याला जात होता.