By टीम लेटेस्टली
ऑडिशन क्लिप मधील दिशा आणि आताची दिशा यामधील फरक प्रचंड आहे. तिच्या देहबोलीतला फरक, चेहर्यावरील बदल स्पष्ट दिसून येणारा आहे.