entertainment

⚡Garam Dharam Dhaba Franchise Case: 'गरम धरम ढाबा फ्रँचायझी फसवणूक प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कोर्टाचे समन्स

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांना गरम धरम ढाबा फ्रँचायझीशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. त्यांच्यावर एका व्यावसायिकाला खोटी आश्वासने देऊन गुंतवणुकीचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे.

...

Read Full Story