बॉलिवूड

⚡क्रिकेटपटू Shikhar Dhawan करत आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण; या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो पहिला चित्रपट

By टीम लेटेस्टली

विराट कोहलीनंतर शिखर धवन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. शिखर धवन हा आयपीएल 2022 च्या लिलावात खरेदी केलेला पहिला खेळाडू होता. धवनला पंजाब किंग्जने मेगा लिलावात 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले

...

Read Full Story