सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर बेटिंग अॅप्सना प्रोत्साहन दिल्याबद्दल कलाकारांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विजय देवेराकोंडा, राणा दग्गुबती, मंचू लक्ष्मी, प्रकाश राज, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला आणि श्रीमुखी यांच्यासह 29 प्रसिद्ध स्टार्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...