⚡बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने महाकुंभात सासू Veena Kaushal सह केले पवित्र स्नान (Watch Video)
By Bhakti Aghav
कतरिना कैफने प्रयागराजमध्ये परमार्थ निकेतन आश्रमाचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी अभिनेत्रीने महाकुंभात सहभागी होण्याचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.