entertainment

⚡बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री रुग्णालयात दाखल, 13 टाके पडल्यानंतर प्रकृती बिघडली; फोटो पाहून चाहत्यांनी व्यक्ती केली चिंता

By Bhakti Aghav

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये भाग्यश्री हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. अभिनेत्रीला झालेली दुखापत इतकी गंभीर होती की, डॉक्टरांना तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, त्यानंतर तिच्या कपाळावर 13 टाके घालण्यात आले.

...

Read Full Story