बॉलिवूड

⚡देशातील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलवर जुलैमध्ये येणार 'Ajmer 1992' चित्रपट; 250 मुलींवर बलात्कार करून केले होते ब्लॅकमेल

By टीम लेटेस्टली

त्या वेळी अजमेरमध्ये 350 हून अधिक वर्तमानपत्रे आणि मासिके होती, मात्र या सेक्स स्कँडलच्या पीडितांना पाठिंबा देण्याऐवजी अनेक स्थानिक माध्यमे त्यांच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करत होते. ज्या लॅबमध्ये फोटो काढण्यात आले, त्या लॅबमधील प्रक्रिया करणारे तंत्रज्ञ, त्याची माहिती असलेले पत्रकार या सर्वांनी मिळून ब्लॅकमेलिंगचा वेगवेगळा धंदा चालवल्याचा आरोप आहे.

...

Read Full Story