⚡संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला मोठा दिलासा; नामपल्ली न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर
By Bhakti Aghav
नामपल्ली कोर्टात आज थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने अभिनेत्याला दिलासा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोर्टाने अभिनेत्याला प्रत्येकी 50 हजार रुपयांचे दोन जामीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.