⚡पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोलीला मोठा दिलासा
By Bhakti Aghav
आदित्य पंचोलीने याबाबत उच्च न्यायालयात अपील केले होते, त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहिली. आता 20 वर्षांनंतर मुंबई न्यायालयाने या प्रकरणात आदित्य पांचोलीला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने पूर्वीचा निकाल कायम ठेवला असून त्याला दोषी ठरवले आहे.