entertainment

⚡भोजपुरी अभिनेत्री Monalisa ने जान्हवी कपूरच्या Nadiyon Paar गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडिओ

By Bhakti Aghav

मोनालिसाने नुकताचं आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिमध्ये मोनालिसा बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'रूही' (Roohi) चित्रपटातील 'नदियों पार' (Nadiyon Paar) गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली आहे.

...

Read Full Story