⚡'बच्चन पांडे' चित्रपटातील 'Meri Jaan' गाणं प्रदर्शित, Watch Video
By Bhakti Aghav
बच्चन पांडे हा 2014 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट वीरमचा रिमेक आहे. या चित्रपटात अक्षय कुमार गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच क्रिती सेनन यात पत्रकाराची भूमिका बजावणार आहे.