By Amol More
ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे निधन झाले. आशा 86 वर्षांच्या होत्या. त्यांनी शेवटचे काम ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या सिनेमात केले होते.