⚡Sushant Singh Rajput याच्या स्मृतीदिनी Ankita Lokhande ने शेअर केला खास व्हिडिओ
By Darshana Pawar
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा आज पहिला स्मृतीदिन आहे. 14 जून 2020 मध्ये सुशांतने जगाचा निरोप घेतला. आज त्याच्या पुण्यतिथीनिमित्त चाहत्यांकडून पुन्हा एकदा त्याच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.