⚡सयाजी शिंदे यांच्यावर अँजिओप्लास्टी; अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलं तब्येतीसंदर्भात अपडेट (Watch Video)
By टीम लेटेस्टली
त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच त्याच्या हितचिंतकांनी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. 'लवकर बरे व्हा' अशा संदेशांसह चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट केल्या आहे.