प्रतीक्षा व्यतिरिक्त बिग बींकडे जलसा, वत्स आणि जनक ही घरेही आहेत. याआधी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या KBC या रिअॅलिटी शोमध्ये खुलासा केला होता की, केवळ त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनच त्यांच्या मालमत्तेचा हक्कदार असणार नाही, तर त्यामध्ये श्वेताही सामील असेल.
...