By टीम लेटेस्टली
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोविड19 लसीचा दुसरा डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.