entertainment

⚡The Family Man 2 वेबसीरिजच्या रिलीज डेट संदर्भात नवीन अपडेट; अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने वापरकर्त्याला दिलं 'हे' उत्तर

By Bhakti Aghav

The Family Man 2 या मालिकेचा दुसरा सीझन कधी येणार, यासंदर्भात अॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाउंटवरील चाहते सतत प्रश्न विचारत असतात. तथापि, अलीकडेचं एक बातमी आली की, पुढील महिन्यात द फॅमिली मॅन सीझन 2 प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story