entertainment

⚡अल्लू अर्जुनने आरोप फेटाळून लावले

By Amol More

4 डिसेंबर रोजी प्रीमियरच्या दिवशी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी हजारो चाहते थिएटरबाहेर जमले होते. जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेसाठी पोलिसांनी थिएटर व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अभावाला जबाबदार धरले आहे.

...

Read Full Story