entertainment

⚡संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ; नियमित जामीन याचिकेवर न्यायालय 3 जानेवारीला देणार निकाल

By Bhakti Aghav

संध्या थिएटर प्रकरणी (Sandhya Theatre Case) अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जाविरोधात पोलिसांनी काउंटर दाखल केला होता. अल्लूचे वकील वरिष्ठ वकील निरंजन रेड्डी यांनी त्याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद केला. त्याचवेळी सरकारी वकिलांनी जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर नामपल्ली कोर्टाने या निर्णयाला 3 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली.

...

Read Full Story