ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पत्रात इंडियाज गॉट लेटेंटच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोमध्ये प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराचा ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे.
...