By Amol More
अक्षय कुमार प्रियदर्शन यांच्या हॉरर चित्रपटात कमा करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. त्यात अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ याच चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे
...