बॉलिवूड

⚡गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली सलमान खानची भेट (Watch Video)

By Bhakti Aghav

सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना देण्यात येणारे सुरक्षा कवच सरकार वाढवणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सलमान खानच्या सुरक्षेची ग्वाही देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार राज्यात अंडरवर्ल्ड टोळीच्या कोणत्याही हालचाली सहन करणार नाही.

...

Read Full Story