entertainment

⚡छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता

By Bhakti Aghav

आता विकी कौशल लवकरच अशाच आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटासह पडद्यावर परतत आहे. त्याचा पहिला लूकही प्रदर्शित झाला आहे.

Read Full Story