रझियाने इन्स्टाग्रामवर सांगितले की, तिला फेस सर्जरी करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, असे असूनही डर्मेटोलॉजिस्टने तिला फेस सर्जरी करण्यास सांगितले आणि तिच्या चेहर्यावर शस्त्रक्रिया केली. सोशल मीडियावर, अभिनेत्रीने तिच्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर केला आहे.
...