25 वर्षीय बॉबी विज चित्रपटांमध्ये नशीब आजमावत आहे. बॉबी ब्रेकसाठी पात्र आहे. त्यामुळे त्याला ओळखून एका चांगला ब्रेक दिला पाहिजे, असे किशोरी शहाणे म्हणतात. त्या पुढे म्हणाल्या, ‘जर का आम्ही इतकी दशके इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे, तर निदान माझ्या मुलाला एका व्यासपीठ तरी मिळायला हवे'
...