बॉलिवूड

⚡राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल केल्यानंतर शिल्पा शेट्टीने केली 'ही' पोस्ट

By Chanda Mandavkar

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सध्या चर्चेत आहे. कारण तिचा नवरा राज कुंद्रा याच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यानंतर शिल्पा शेट्टी हिचा सुद्धा जबाब मुंबईच्या गुन्हे शाखेने नोंदवून घेतला आहे.

...

Read Full Story