entertainment

⚡दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

By Bhakti Aghav

चित्रपट निर्मात्याच्या निधनाची पुष्टी अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांनी केली आहे. यासोबतच, त्यांच्या निधनावर एक भावनिक पोस्ट शेअर करून त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पार्थो घोष मड आयलंडमध्ये राहत होते.

...

Read Full Story