entertainment

⚡आशा भोसले यांची नात Zanai Bhosle आणि क्रिकेटपटू Mohammed Siraj यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अफेरच्या अफवांना उधाण

By Shreya Varke

आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने नुकताच मुंबईत आपला २३ वा वाढदिवस साजरा केला असून या पार्टीतील एका फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत झनाई दिसत असलेल्या या फोटोमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. हसत-हसत सिराजकडे झनाईने पाहिलेली नजर सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत असल्याने चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधले आहेत.

...

Read Full Story