⚡अमेरिकेच्या गॉट टॅलेंट कॉमेडियन कबीर कबीझी सिंग यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By Bhakti Aghav
मृत्यूच्या कारणाची पुष्टी करण्यासाठी टॉक्सिकॉलॉजी रिपोर्ट घेण्यात येत आहे. कबीरच्या मृत्यूची बातमी समोर येताच लोकांना मोठा धक्का बसला आहे. कबीरने अल्पावधीतच जगभरात नाव कमावले होते आणि त्यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती.