बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असते. आलिया भट्ट फिटनेस फ्रीक आहे. अनेकदा आलिया भट्ट जिमच्या बाहेर स्पॉट झाली आहे. दरम्यान, आलिया नेहमीच तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करत असते. नुकताच आलियाने एक इंटेन्स वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
...