'सनम तेरी कसम' हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार म्हणून चाहते उत्सुक आहे. सध्या सोशल मिडीयावर सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये केलेल्या आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अभिनेत्रीने अभिनेता अमीर गिलानीसोबत लग्न केले आहे. तिने तिच्या लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत,
...