मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने ख्रिसमसच्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला प्रेमपत्र लिहिले आहे. यावेळी सुकेशने आपलं प्रेम व्यक्त करत तिला असं गिफ्ट देणार असल्याचं म्हटलं आहे, ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. जॅकलिनला ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना सुकेशने त्याच्या पत्रात लिहिले की, "दूर राहूनही मला तुझा सांता बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
...