⚡Tesla Model Y India Launch: भारतात टेस्ला Model Y ची सुरुवात, RWD आणि Long-Range व्हेरियंट ₹59.89 लाख पासून उपलब्ध
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Tesla ने भारतात RWD आणि लाँग रेंज व्हेरियंटसह मॉडेल Y लाँच केले आहे ज्याची किंमत अनुक्रमे 59.89 लाख आणि 67.89 लाख रुपये आहे. संपूर्ण तपशील, वैशिष्ट्ये आणि किंमतीसाठी वाचा