⚡लवकरच भारतामध्ये होणार टेस्लाची एंट्री? PM Narendra Modi आणि Elon Musk यांच्या भेटीनंतर कंपनीने सुरु केली मुंबई व दिल्लीमध्ये नोकरभरती
By Prashant Joshi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अलिकडच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास, उद्योजकता आणि चांगले प्रशासन यांसारख्या विविध विषयांवर चर्चा केली.