By टीम लेटेस्टली
सौरव नाहटा यांनी ट्विटरवर त्यांच्या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. पोस्टमध्ये, त्यांनी नमूद केले आहे की ते डिसेंबर 2021 पासून टाटा हॅरियर वापरत आहेत. बिल्ड क्वालिटीच्या सकारात्मक रिव्ह्यूजमुळे त्यांनी ही कार खरेदी केली होती.
...