लाने आजच्या कार्यक्रमादरम्यान त्यांच्या इतर इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतींची माहिती दिली आहे. कंपनीच्या मते, आता S1 Pro 1.30 लाख रुपये, S1 Air 1.05 लाख रुपये आणि S1x+ 85 हजार रुपये किमतीत खरेदी करता येईल. कंपनीने माहिती दिली आहे की त्यांच्या सर्व स्कूटर ऑनलाइन पद्धतीने तसेच जवळच्या शोरूमला भेट देऊन बुक करता येतील.
...