कंपनीने गेल्या 5 महिन्यांत आधीच आणखी एक नोकर कपात केली होती. यासह नोव्हेंबर 2024 मध्येही कंपनीने सुमारे 500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता कंपनी त्यांच्या ग्राहक संबंध ऑपरेशन्स स्वयंचलित करण्यावर काम करत आहे, जेणेकरून खर्च कमी करता येईल आणि काही काम मशीनद्वारे करता येईल.
...