⚡होंडाने नवीन इंजिन आणि दमदार फीचर्ससह भारतात लाँच केली नवीन एनएक्एस 200 बाईक; जाणून घ्या किंमत व काय आहे खास
By Prashant Joshi
ही बाईक पूर्वीच्या CB200X चे पुनर्ब्रँडिंग आहे, ज्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही बाईक विशेषतः अशा रायडर्ससाठी डिझाइन केली आहे ज्यांना रोमांचक प्रवास आणि दैनंदिन गरजांसाठी एक उत्तम पर्याय हवा आहे.