⚡किआने भारतात सादर केली प्रीमियम 7-सीटरची लक्झरी SUV सिरोस; जानेवारी 2025 पासून बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स
By Prashant Joshi
कंपनीने याच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. पुढील वर्षी जानेवारी 2025 पासून त्याची बुकिंग सुरू होईल आणि त्यासोबतच किंमतही समोर येईल. फेब्रुवारी महिन्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू होईल.